बेवारस व्यक्तीचा आकस्मिक मृत्यू; नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे तळोजा पोलिसांचे आवाहन

प्रभात पर्व न्यूज - Published: 18-Apr-2024 02:56 pm

तळोजा : तळोजा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पेठाळी गावाजवळ असलेल्या कामधेनू बिल्डिंग समोरच्या फुटपाथवरावर बेवारस मयताची अपमृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. अंदाजे ३० ते ३५ वयाचा हेमंत नामक बेवारस व्यक्ती पेठाली येथील बुधाजी केणी यांच्याकडे काम करत असे. १० जानेवारी रोजी संध्याकाळी ७ च्या सुमारास तळोजा फेज-१ मधील कामधेनू बिल्डिंग समोरच्या फुटपाथवरावर सदर इसमाचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. दारूच्या व्यसनाच्या आहारी जाऊन कोणत्या तरी आजाराने आजाराने या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पनवेल उपजिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांनी मृत्यूबाबत जाहीर केल्यानंतर तळोजा पोलीस स्टेशनमध्ये बेवारस मयताची अपमृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, संबंधित मयताच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन तळोजा पोलिसांनी केले आहे.


इतर बातम्या


Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement