बेवारस इसमाच्या मृतदेहाबाबत संपर्क साधण्याचे तळोजा पोलिसांचे आवाहन

प्रभात पर्व न्यूज - Published: 25-Oct-2023 08:39 am

तळोजा : तळोजा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ५ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास खुटारी गावाजवळ अनोळखी इसमाचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. खुटारी गावाजवळ जिओ पेट्रोल पंपासमोरील दलदलीत गवत कापत असताना एका व्यक्तीला सदर मयत इसमाचे प्रेत किडे पडलेल्या अवस्थेत दिसल्यावर संबंधित व्यक्तीने याबाबत तळोजा पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलिसांमार्फत ते प्रेत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मयत व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे. याविषयी काही माहिती मिळाल्यास ०२२-२७४१२३३३ या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन तळोजा पोलीसांनी केले आहे.


इतर बातम्या


Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement