प्रविण इलेव्हन खारघर ठरला "स्वर्गीय रतनबुवा चषक काटई" स्पर्धेचा मानकरी

प्रभात पर्व न्यूज - Published: 29-Jan-2024 09:58 am

कल्याण: देशातील सर्वात मोठी तसेच मानाची समजली जाणारी टेनिस क्रिकेट स्पर्धा म्हणजे "स्वर्गीय रतनबुवा चषक काटई" आणि ज्या स्पर्धेची आतुरता देशातील सर्व क्रिकट प्रेमींना असते अशा स्पर्धेत संघमालक माजी नगरसेवक प्रविण काळुराम पाटील यांचा 'प्रविण इलेव्हन खारघर' (Pravin 11 Kharghar) हा संघ प्रथम विजेता होण्याचे भाग्य लाभले. या पारितोषिक सोहळ्यादरम्यान १९८३ वर्ल्ड कप विजेता संघामधील ऑल राऊंडर खेळाडू तसेच बीसीसीआय मध्ये चीफ सिलेक्टर म्हणून पद भूषविलेले संदिप पाटील तसेच नामवंत फिल्म कलाकार तसेच डायरेक्टर महेश मांजरेकर तसेच "स्वर्गीय रतनबुवा चषक काटई" या स्पर्धेचे आयोजक व सर्वेसर्वा आमदार राजूदादा पाटील, माजी आमदार रमेश पाटील, कल्याण डोंबिवली क्रिकेट अससोसिएशन अध्यक्ष विनोदशेठ पाटील यांच्या उपस्तितीत या प्रथम मानांकाचा भव्य वितरण सोहळा पार पडला.


इतर बातम्या


Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement