काँग्रेसच्या अनुसूचित विभागाच्या पनवेल तालुकाध्यक्ष पदी विजय गायकवाड

प्रभात पर्व न्यूज - Published: 16-Apr-2024 05:38 pm

पनवेल : तळोजे मजकूर येथील विजय गायकवाड यांची काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या पनवेल तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. आज (मंगळवार दि.१६ एप्रिल) पनवेलमधील शेलघर येथे झालेल्या बैठकीत ही नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे पनवेल तालुकाध्यक्ष नंदराज मुंगाजी यांच्या हस्ते विजय गायकवाड यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे महेंद्र घरत, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मिलिंद पाडगांवकर, रायगड जिल्हा महिला काँग्रेसच्या रायगड जिल्हाध्यक्ष श्रद्धा ठाकूर आदी उपस्थित होते.


इतर बातम्या


Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement