वहाळ येथील श्री साई देवस्थानच्या वतीने सचिन गायकवाड यांचा सत्कार

प्रभात पर्व न्यूज - Published: 28-Jul-2023 11:00 am

उलवे : ॲम्बुलन्स ड्रायव्हर म्हणून आरोग्य सेवेत जीवाची परवा न करता केलेल्या कामासाठी सचिन गायकवाड यांचा वहाळ साईनगर येथील श्री साई देवस्थानच्या वतीने सत्कार विशेष करण्यात आला आहे. सचिन गायकवाड यांनी कोरोना काळातही अतिशय कौतुकास्पद काम केले असून फक्त ड्रायव्हरचेच नव्हे तर स्मशानभूमीवर लाकडं रचण्याचे काम सुद्धा केले आहे. विशेष म्हणजे स्मशानभूमीतील राख थंड होईपर्यंत नातेवाईकांना आधार देण्याचे काम त्यांनी केले आहे. वहाळ, बामणडोंगरी, मोरावे, जावळे यांसह संपूर्ण उलवे नोडमधील मयत व्यक्तींचे प्रेतं हॉस्पिटलमधून आणून दहन करण्याचे काम केले आहे. याशिवाय या परिसरात झालेल्या अपघातग्रस्तांना स्वतःच्या हाताने उचलून दवाखान्यात नेण्याचे काम सुद्धा सचिन गायकवाड यांनी केले आहे. या कामाची दखल घेत सचिन गायकवाड यांचा साई देवस्थानचे संस्थापक अध्यक्ष रवीशेठ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला.


इतर बातम्या


Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement