मोहन म्हात्रे यांची भाजपच्या रायगड लोकसभा मतदारसंघाच्या आध्यात्मिक आघाडीच्या निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती

प्रभात पर्व न्यूज - Published: 10-Oct-2023 11:03 pm

पनवेल : खारघरमधील ओवे गावचे रहिवासी ह.भ.प. मोहन म्हात्रे यांची रायगड लोकसभा मतदारसंघाच्या आध्यात्मिक आघाडीच्या निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी मोहन म्हात्रे यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे.

       पुढील वर्षी एप्रिल- मे महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपच्या वतीने पक्षातील विविध आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मान्यतेने अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी मोहन म्हात्रे यांची रायगड लोकसभा मतदारसंघाच्या आध्यात्मिक आघाडीच्या निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती केली आहे.


इतर बातम्या


Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement