कै. कमळू पाटील यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून तळोजा पाचनंद येथील बसथांब्याचे उद्घाटन

प्रभात पर्व न्यूज - Published: 14-Jul-2023 08:06 pm

तळोजा : शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील यांचे वडील कै. कमळू पाटील यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून तळोजा पाचनंद येथील बसथांब्याचे उद्घाटन करण्यात आले. तळोजा शहरातील प्रवाशांच्या सोयीसाठी बबनदादा पाटील यांच्यामार्फत रेल्वे भुयारी मार्गाजवळ बसथांबा उभारण्यात आला आहे. आज (शुक्रवार, दिनांक १४ जुलै) कै. कमळू पाटील यांचा ३१ स्मृतीदिन असून या निमित्ताने या बसथांब्याचे तसेच शेडचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी बबनदादा पाटील यांचे छोटे बंधू असलेले उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, प्रभाग तीचे अध्यक्ष मिथून मढवी, युवासेना अधिकारी तेजस पाटील, तळोजा शहर समन्वयक अभिमन्यू गोरे इत्यादी उपस्थित होते.


इतर बातम्या


Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement