कंत्राटी वाहनचालक, सफाई कामगारांचे मानधनासाठी काम बंद आंदोलन

प्रभात पर्व न्यूज - Published: 13-Sep-2023 06:30 pm

प्रतिनिधी (प्रभाकर गावंड): महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक विभागातर्फे चालविण्यात येत असलेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ५५ वाहन चालक व ५१ सफाई कामगार हे कार्यरत असतात. एप्रिल महिन्यापासून ऑगस्टपर्यंत कंत्राटी वाहन चालक तसेच माहे मार्चपासून ऑगस्टपर्यंत कंत्राटी सफाई कामगारांचे आजपर्यंतचे मानधन हे थकीत आहे. वाहनचालक व सफाई कामगार यांची सेवा अत्यावश्यक असते. ही सेवा देण्यासाठी सतत कार्यरत असणारे कंत्राटी वाहनचालक व सफाई कामगार यांचे आपल्या मागणीसाठी कामबंद आंदोलन केले. अलिबाग येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर आपल्या मागणीसाठी अमोल शंकर म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हे कांम बंद करण्यात आले. गणेशोत्सव अगदी तोंडावर आला असताना, आपल्याला फक्त राबवून घेतलं जातं परंतु त्याचा मोबदला हा व्यवस्थित वेळेवर दिला जात नाही, अशा भावना व्यक्त करीत जोपर्यंत मागणी मान्य होत नाहीत तोपर्यंत आपलं आंदोलन चालू यांनी निर्धार केला आहे.

 

 


इतर बातम्या


Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement