पनवेलमधील १७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर, ५ नोव्हेंबरला मतदान

प्रभात पर्व न्यूज - Published: 04-Oct-2023 12:53 pm

मुंबई : राज्यातील अनेक महानगरपालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुका प्रलंबित असताना स्थानिक स्वराज्या संस्थेतील अंतिम घटक असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. राज्यभरातील सुमारे २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि २ हजार ९५० सदस्यपदाच्या; तर १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी ५ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान होणार आहे. यामध्ये पनवेल तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

        निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार, १६ ते २० ऑक्टोबर सकाळी ११ ते ३ या वेळेत अर्ज दाखल करणे, २३ ऑक्टोबरला दाखल अर्जाची छाननी तर २५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत असणार आहे. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. निवडणूक ५ नोव्हेंबरला घेण्यात येणार असून, ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान, संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

 

निवडणूक जाहीर झालेल्या पनवेलमधील ग्रामपंचायती :

दुंदरे, दापोली, चिखले, विचुंबे, देवद, सोमटणे, ओवळे, भिंगार, गिरवले, कसळखंड, माळडुंगे, वावेघर, न्हावे, तुराडे, कोन, गुळसुंदे, वाघिवली 


इतर बातम्या


Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement