सर्पदंशाने मरण पावलेल्या बेवारस इसमाच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

प्रभात पर्व न्यूज - Published: 14-Dec-2023 08:29 am

तळोजा : गेल्या ७ ते ८ वर्षापासून मिळेल तेथे काम करून पिसार्वे गावातील मंदिरामध्ये राहणाऱ्या ५५ वर्षीय महादू नामक व्यक्तीचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे. २१ ऑक्टोबर रोजी मरण पावलेल्या संबंधित इसामाच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन, तळोजा पोलिसांकडून करण्यात आले आहे‌.

      गेल्या ७ ते ८ वर्षापासून ५५ वर्षीय महादू नामक व्यक्ती मिळेल तेथे काम करून पिसार्वे गावातील मंदिरामध्ये झोपत असे. २१ ऑक्टोबर रोजी साप चावल्याचे समजल्यावर त्याला प्रथम गावातील डॉक्टरकडे आणि त्यानंतर कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच मयत घोषित करण्यात आले. याबाबत तळोजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, संबंधित बेवारस मयत इसमाच्या नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.


इतर बातम्या


Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement