मनसेच्या पाठपुराव्यातून रामकी फा‌ऊंडेशन मार्फत नितळस येथे 'ॲक्वा प्युअर प्लांट'

प्रभात पर्व न्यूज - Published: 30-Jan-2024 07:05 pm

तळोजा : मनसेचे पनवेल तालुकाध्यक्ष रामदास पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे आणि रामकी फा‌ऊंडेशनच्या सहकार्याने नितळस तेथे ॲक्वा प्युअर प्लांटचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमात मैदानी खेळांमध्ये क्रमांक पटकावणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. याप्रसंगी उपजिल्हा अध्यक्ष प्रवीण दळवी, मनसेचे कोकण विभागीय रस्ते व आस्थापणा संजय तन्ना , महाराष्ट्र राज्य रोजगार व स्वयंरोजगार चिटणीस सोनी बेबी, पनवेल तालुका महिला अध्यक्ष रेखाताई , पनवेल उपतालुकाध्यक्ष कैलास पाटील , चिंतामणीशेठ मुंगाजी, तसेच रामकी फाउंडेशनचा सर्व स्टाफ, दत्तूशेठ पाटील विद्यालयातील सर्व शिक्षक वर्ग, विभागातील मनसे पदाधिकारी, नितलस ग्रामस्थ व महिला ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते. अशुद्ध पाण्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू नये, रामकी फा‌ऊंडेशनकडे पाठपुरावा करून संबंधित प्लांट बसवण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली असून येणाऱ्या काळात विविध श समाजपयोगी योजना गावोगावी पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आश्वासन रामदास पाटील यांनी यावेळी दिले.


इतर बातम्या


Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement