दीपक फर्टिलायझर्स कंपनीमार्फत वाकलण येथे मोफत डोळे तपासणी शिबीर

प्रभात पर्व न्यूज - Published: 24-Jun-2023 08:14 pm

कल्याण : तळोजा एमआयडीसीमधील दीपक फर्टिलायझर्स ॲण्ड पेट्रोकेमिकल्स कोर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या सीएसआर उपक्रमांतर्गत, लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल यांच्या सहकार्याने व ईशान्य फाऊंडेशनच्या माध्यमातून वाकलण येथे शुक्रवारी ( दि. २३ जून) "मोफत डोळे तपासणी शिबिर" घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन मा. सरपंच अनिल भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात वडवली, बाले, शिरढोण, सिद्धी करवले, उसाटने व नारिवली या गावांमधील रूग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी ७३ रूग्णांना मोतीबिंदूची समस्या आढळून आली असून त्यांचे मोतीबिंदू ऑपरेशन दीपक फर्टिलायझर्स कंपनीमार्फत पनवेलमधील 'लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट' याठिकाणी मोफत केले जाईल, तसेच दृष्टीदोष आढळलेल्या रुग्णांना चष्मा खरेदीसाठी मदत केली जाईल, असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

           या शिबिरासाठी संदिप आर. काकडे (AGM-CSR), योगेश पाटील- प्रकल्प समन्वयक (ईशान्य फाऊंडेशन व टीम), जितेश पाटील (सामाजिक कार्यकर्ते )तसेच श्री. जगताप पी. पी. (सहयोगी संचालक, ईशान्या फाऊंडेशन) यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक व्यवस्था करण्यात आली होती.


इतर बातम्या


Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement