राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेचे पनवेल तालुकाध्यक्ष रामदास पाटील यांच्या सौजन्याने रूग्णवाहिकेचे लोकार्पण

प्रभात पर्व न्यूज - Published: 14-Jun-2023 09:11 pm

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल तालुका अध्यक्ष रामदास पाटील आणि अन्य पदाधिकारी, मनसैनिकांच्या सौजन्याने गरीब, गरजू नागरिकांसाठी रूग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आली. राज ठाकरे यांच्या दादर येथील शिवतीर्थ निवासस्थानी शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते या रूग्णवाहिकेचे उद्घाटन करून लोकसेवेसाठी अर्पण करण्यात आली. यावेळी शर्मिला ठाकरे यांनी या लोकोपयोगी उपक्रमाबद्दल रामदास पाटील यांच्यासह पनवेलमधील मनसैनिकांचे कौतुक केले. यावेळी मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्यासह पनवेलमधील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


इतर बातम्या


Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement