कळंबोली पोलिसांकडून बेवारस मृतदेहाबाबत संपर्क साधण्याचे आवाहन

🕒 07-08-2026 05:32 PM | Prabhat Parv News

कळंबोली : कळंबोली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका अनोळखी बेवारस इसमाचा मृत्यू झाला असून, त्याची ओळख पटविण्यासाठी कळंबोली पोलिसांनी नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

           सदर इसमाचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे असून, त्याची उंची सुमारे ५ फूट, बांधा सडपातळ, डोक्यावरील केस काळे व वाढलेले तसेच दाढी काळी व थोडी वाढलेली आहे. मृताच्या अंगात पांढऱ्या रंगाचा मळलेला फुल बाह्यांचा शर्ट आणि निळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट होती. या अनोळखी पुरुषाचा मृत्यू १२ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२.४० वाजता उपजिल्हा रुग्णालय, पनवेल येथे झाला. प्राथमिक माहितीनुसार, कोणत्यातरी आजारामुळे त्याचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून याप्रकरणी कळंबोली पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

         सदर मयत इसमाबाबत काही माहिती असल्यास कळंबोली पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कळंबोली पोलीस स्टेशनशी अथवा पोलीस उपनिरीक्षक अभय काळे ( मोबाईल-९६८९३२५९२९) याच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे

.

Leave a Comment

Comments

शिंपल्यांचा चुना आणि खनिजांचा चुना यांविषयीचे धर्मशास्त्रीय शंकासमाधान !
05 Oct 2026
पितृपक्ष आणि श्राद्धविधी करण्याचे महत्त्व
26 Sep 2026
शिक्षणव्यवस्था वाचवण्यासाठी पनवेलमध्ये ‘शाळा वाचवा’चा नारा
21 Sep 2026
खारघरकरांसाठी शासकीय वैद्यकीय योजनांबाबत मार्गदर्शन
21 Sep 2026
वायू व जलप्रदूषण रोखण्यासाठी शासनाकडून समिती स्थापन
16 Sep 2026
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व
13 Sep 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीचे महत्त्व आणि श्रीकृष्णाची उपासना
03 Sep 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीचे महत्त्व आणि श्रीकृष्णाची उपासना
03 Sep 2026
शिवसेना शिष्टमंडळाकडून प्रत्यक्ष सर्वेक्षण; आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत गंभीर प्रश्न उपस्थित
01 Sep 2026