आशियाई जलतरण स्पर्धेत कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीची जलतरणपटू कु.सारा वर्तक हीची उल्लेखनीय कामगिरी

प्रभात पर्व न्यूज - Published: 19-Aug-2024 09:32 pm

पनवेल : कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीतील सर्वात लहान जलतरणपटू कु. सारा अभिजीत वर्तक हिने बँकॉक येथे झालेल्या आशियायाई शालेय जलतरण स्पर्धेत वयोगट ६ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करून महाराष्ट्र जलतरण संघासाठी ३ रौप्य आणि २ कांस्य पदकांची कमाई केली. सारा वर्तकच्या या उल्लेखनीय यशात तिचे प्रशिक्षक समर्थ नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या कामगिरीबद्दल सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.


इतर बातम्या


Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement