गणेश देशमुख यांनी स्वीकारली सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदाची सूत्रे

प्रभात पर्व न्यूज - Published: 19-Jun-2024 09:13 pm

नवी मुंबई : पनवेल महापालिकेचे तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख यांनी सिडकोमध्ये नियुक्ती झाली असून आज ( बुधवारी दिनांक १९ जून) त्यांनी सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदाची सुत्रे स्वीकारली. निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार मार्च महिन्यात गणेश देशमुख यांची बदली करण्यात आली होती, मात्र त्यांंना कुठेही नियुक्ती न दिल्यामुळे ते नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. अखेर त्यांची सिडकोमध्ये नियुक्ती झाली असून सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदावर त्यांना बढती देण्यात आली आहे. नगरविकास विभागाने देशमुख यांची सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदावर नियुक्ती केली. देशमुख यांनी तत्काळ पदाची जबाबदारी स्वीकारत बुधवारपासून कारभाराला सुरुवात केली.


इतर बातम्या


Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement