मंगेश नेरुळकर यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

प्रभात पर्व न्यूज - Published: 04-Apr-2023 09:45 pm

पनवेल : पेणधर येथील मंगेश नेरूळकर यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पनवेल विधानसभा मतदारसंघांच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशाने रायगड जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अंकित साखरे यांनी ही निवड केली आहे. संबंधित नियुक्तीचे नियुक्तीपत्र महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस प्रशांत पाटील यांच्या त्यांना देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सरचिटणीस भावनाताई घाणेकर, पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष शिवदास कांबळे, पनवेल तालुकाध्यक्ष दर्शन ठाकूर, युवा नेते रणजीत नरुडे, अनुराधा गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.‌

         मंगेश नेरूळकर यांच्या नियुक्तीबाबत विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. दरम्यान, 'भविष्य काळात युवकांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करून माननीय शरदचंद्रजी पवार साहेब व माननीय तटकरे साहेबांचे विचार जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रशांत भाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करू" असा निर्धार मंगेश नेरुळकर यांनी यावेळी व्यक्त केला.


इतर बातम्या


Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement